बदलतोय मी आता अस म्हणतो मी
विसरतोय तिला अस सर्वाना सांगतो मी
पण तिची आठवण काढण्याची, सवय अजूनही आहे
बदलतोय मी माझा रस्ता, शोधल्यात नव्या वाटा…
पण गेलोच त्या रस्त्यावरून कधी तर तिला शोधण्याची, सवय अजूनही आहे
तसा मी नास्तिकच होतो पण गेलोच कधी देवळात तर
देवाकडे तिला मागण्याची सवय अजूनही आहे
मी तिचा कुणीही नसेन पण
तिला माझीच म्हणण्याची सवय अजूनही आहे…
superlike 🙂
LikeLike
true for true people
LikeLike